Friday, May 15

Tag: Nanded District Goshala Director training

Goshala Director training : नांदेड जिल्हा गोशाळा संचालक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न -NNL

Goshala Director training : नांदेड जिल्हा गोशाळा संचालक प्रशिक्षण व कार्यशाळा संपन्न -NNL

नांदेड, महाराष्ट्र
उस्माननगर, माणिक भिसे| दि. 8 जाने. 2025 रोजी नांदेड येथील प.पू.जगदीश बाबा गोशाळा,खडकुत येथे महाराष्ट्र गोसेवा आयोग, महाराष्ट्र शासन व पशुसंवर्धन विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने गोशाळा संचालक प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटक नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.डॉ.अभिजीत राऊत यांचे शुभहस्ते प्रथम गोमातेचे पूजन करण्यात आले. विशेष अतिथी डॉ.राजकुमार पडिले (प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त लातूर विभाग लातूर), प्रमुख मार्गदर्शक डॉ.सुनील सूर्यवंशी (सदस्य गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन),प्रमुख अतिथी मा.डॉ.माधवराव साखरे (सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी) डॉ.विजय काटकाडे (सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नांदेड),डॉ. प्रवीणकुमार घुले (जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.नांदेड) यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत नांदेड जिल्ह्यातील चाळीस गोशाळांतील 100 च्या जवळपास संचा...
error: Content is protected !!