Wednesday, May 13

Tag: Nagesh Lute First in Under 14 62kg Judo Wrestling

Rajarshi Shahu Vidyalaya Mudkhed ; राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड ची राष्ट्रीय स्तरावर झेप, नागेश लुटे १४ वर्षाखालील ६२ किलो जुडो कुस्ती मध्ये प्रथम – NNL

Rajarshi Shahu Vidyalaya Mudkhed ; राजर्षी शाहू विद्यालय मुदखेड ची राष्ट्रीय स्तरावर झेप, नागेश लुटे १४ वर्षाखालील ६२ किलो जुडो कुस्ती मध्ये प्रथम – NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड l पुणे येथे शालेय क्रीडा स्पर्धेतील राज्यस्तरीय जुडो क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या या मध्ये विद्यालयाचा खेळाडू नागेश नारायणराव लुटे या विद्यार्थ्याने क्रीडामार्गदर्शक तुकाराम पाटील पुयड यांच्या मार्गदर्शनाखाली 14 वर्षाखालील 62 किलो वरील गटातून राज्यात पहिला क्रमांक मिळवून शाळेला राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा पराक्रम केला. क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पुणे आयोजित राज्यस्तरीय जुडो क्रीडा स्पर्धा सन २४ चे आयोजन २८ व २९ सप्टेंबर रोजी पुणे येथील म्हाळुंगी क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. यावेळी मराठवाड्यातील लातूर विभागाचे प्रतिनिधित्व करणारा नागेश नारायण लुटे यांनी १४ वर्षाखालील ६२ किलो वजन गटात प्रथम येऊन गोल्ड मेडॅल मिळविले आहे,या यशा बदल गुणवंत खेळाडूचे संस्थेचे अध्यक्ष पी.आर.सरसे संस्थेचे प्राचार्य अजय पाटील सरसे...
error: Content is protected !!