Wednesday, May 13

Tag: Murder by stabbing with swords and knives on a public road in Balirampur

Balirampur ; बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर तलवारी व चाकुने वार करून खून, मुख्य दोघांसह ईतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल – NNL

Balirampur ; बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर तलवारी व चाकुने वार करून खून, मुख्य दोघांसह ईतर जणांविरुद्ध गुन्हा दाखल – NNL

नांदेड, क्राईम
नवीन नांदेड l ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर काल सायंकाळी तीन जणांनी पाॅवरलुम शेड बाजूला पुर्व वैमनस्य मधुन विशाल सरोदे यांच्या वर तलवार व चाकुने वार करून खून केला असुन घटना स्थळावर आरोपी पळुन‌ गेले , घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या सह वरीषठ अधिकारी यांनी भेट दिली असुन आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथके रवाना करण्यात आली आहेत,या घटनेमुळे बळीरामपुर भागात खळबळ उडाली आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या बळीरामपुर येथील सार्वजनिक रोडवर पाॅवरलुम शेड बाजूला विशाल‌ बाबु सरोदे वय 30 वर्ष रा.बळीरामपुर यांच्या वर‌ आरोपी नितीन डोंगरे,प्रकाश‌ क्षिरसागर, दोघांसह इतरांनी तलवार व चाकुने वार करून खून केला हा खुन पुर्व वैमनस्य मधुन झाला असुन मयत विशाल‌ यांच्या व र‌आठ‌ गुन्हे दाखल आहेत,तर फरार असलेले हे गुन्हेगार वृत्तीचे असुन गुन्हे दाखल असल्या...
error: Content is protected !!