Thursday, May 14

Tag: Municipal Corporation recovers Rs 48 lakhs from 110 property owners in a six-day extension in punishment.

Municipal Corporation ; मनपाने शास्ती मध्ये सहा दिवसांच्या वाढ मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची थकबाकी 110 मालमत्ता धारकाकडून 48 लाखांची वसुली – NNL

Municipal Corporation ; मनपाने शास्ती मध्ये सहा दिवसांच्या वाढ मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालयाची थकबाकी 110 मालमत्ता धारकाकडून 48 लाखांची वसुली – NNL

नांदेड
नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने लोक अदालत नंतर शास्ती मध्ये सहा दिवसांच्यी वाढ केल्या नंतर जवळपास 110 मालमत्ता धारकांनी धनादेश , आँनलाईन व नगदी 48 लाख‌ 495 वसुली झाली असून गतवर्षीचा तुलनेत या कार्यालयाने वसुली मध्ये भरारी घेतली आहे, एकुण लोक अदालत सह 1कोटी 38 लाख वसुली झाली आहे. मनपाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत लोक अदालत जवळपास 353 थकीत मालमत्ता धारकांनी सहभागी होत रोख व धनादेशव्दारे 90 लाख 81 हजार 77 रूपये जमा केले असून यासाठी कर निरीक्षक,वसुली लिपीक यांनी सहकार्य केले होते,आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे ,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,यांच्या मार्गदर्शना खाली उपायुक्त मालमत्ता विभाग अजीतपाल सिंग संधु,यांच्या आदेशानुसार सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या थकीत मालमत्ता धारकांसाठी मनपा व‌ जिल्हा विधी सेवा‌ प्राधीकरण नांदेड जि...
error: Content is protected !!