Sunday, June 28

Tag: Municipal Commissioner reviews water supply department in Municipal Corporation

Municipal Commissioner ; महापालिकेत पाणी पुरवठा विभागाचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

Municipal Commissioner ; महापालिकेत पाणी पुरवठा विभागाचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

नांदेड, सोशल वर्क
नांदेड l सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरास सुरळीत पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीकोणातुन आज दि.२८.०८.२०२५ रोजी *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी पाणी पुरवठा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील पाणी पुरवठा प्रथम प्राधाण्याने सुरळीत करण्याच्या सुचना यावेळी आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामध्ये काबरा नगर, डंकीन, सिडको व असदवन येथील जलशुध्दीकरण केंद्रावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये झोन क्र.१ तरोडा-सांगवी, झोन क्र.४ वजिराबाद व झोन क्र.६ सिडको-हडको-कौठा या भागामध्ये दोन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच झोन क्र.२ अशोक नगर, झोन क्र.३ शिवाजी नगर व झोन क्र.५ इतवारा-देगलुर नाका या भागातील जलकुंभावरुन तीन दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहि...
error: Content is protected !!