Friday, May 15

Tag: Mukramabad police took bold action

Sand mining Highway Truck Catching ; अवैधरित्या वाळू उपसा करून नेनार्या हायवा ट्रक पकडुन मुक्रमाबाद पोलिसांनी केली धाडसी कार्यवाही

Sand mining Highway Truck Catching ; अवैधरित्या वाळू उपसा करून नेनार्या हायवा ट्रक पकडुन मुक्रमाबाद पोलिसांनी केली धाडसी कार्यवाही

क्राईम, नांदेड
मुखेड/मुक्रमाबाद,बसवराज वंटगिरे। मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 20 जून शुक्रवार रोजी पहाटेच्या सुमारास दापका गुंडपंत शिवारात हायवा ट्रक मधून अवैद्यरित्या वाळू उपसा करून चोरी करणाऱ्या इसमावर धाडसी कार्यवाही करून तब्बल 28 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात मुक्रमाबाद पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या कार्यवाही ने रेतीचा अवैद्य करणाऱ्यात खळबळ उडाली आहे. मुक्रमाबाद पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना दापका (गुं) शिवारात रोडवर अवैद्य रेतीची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली दरम्यान हायवा ट्रक क्रमांक एम एच 26 सीएच 6767 मध्ये लाल रेतीची नऊ ब्रास 45 हजार किमतीची विनापरवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करत असताना 28 लाख 45 हजाराचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपी विरुद्ध कलम 303 (2) सह कलम 48 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात...
error: Content is protected !!