Wednesday, May 13

Tag: Muharram celebrations

Muharram celebrations : उस्माननगर परिसरात रिमझिम पावसात मोहरम उत्साहात महीला पुरुषांची गर्दी

Muharram celebrations : उस्माननगर परिसरात रिमझिम पावसात मोहरम उत्साहात महीला पुरुषांची गर्दी

धार्मिक, नांदेड
उस्माननगर, माणिक भिसे| मागील अनेक वर्षापासून साजरा करण्यात येत असलेला मोहरम सण उस्माननगर परिसरात ६ जुलै २०२५ रोजी पारंपारिक पद्धतीने हालकि व ढोल ताशाच्या निनादत आणि वरूण राजाच्या रिमझिम पावसात धुला खेळत मोहरम (Muharram celebrations in Usmannagar area amid drizzle) सण शांततेत साजरा करण्यात आला मोहरम मिरवणुकीत मुस्लिम हिंदू बांधवांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. पैगंबर हजरत मोहम्मद साहेबांचे नातू हजरत इमाम हुसेन यांनी मोहरमच्या दहा तारखेला जुलमी अत्याचारी जयीदच्या अन्याय विरोधात लढताना होत्यात्म्य .पत्करले होते. या दिवसाच्या स्मरणार्थ मोहरम सण साजरा करण्यात येतो. उस्मान नगर सह परिसरातील अनेक गावात मोहरम पारंपारिक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आहे. एक मोहरम ते दहा मोहरम या कालावधीत शहीद करबला हजरत इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ सवारी बसविली जातात दहा दिवस चालणाऱ्या मोहरम समारं...
error: Content is protected !!