Wednesday, May 13

Tag: Moya Moya undergoes successful surgery for severe brain disease at Yashoda Hospital Secunderabad

Yashoda Hospital ; मोया मोया या गंभीर मेंदू आजारावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया – NNL

Yashoda Hospital ; मोया मोया या गंभीर मेंदू आजारावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथे यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया – NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड l मेंदूचे अनेक प्रकारचे आजार आहेत यातीलच अतिगंभीर असा समजला जाणाऱ्या मोया – मोया या आजारावर नांदेड येथील ३७ वर्षीय महीला रुग्ण सौ. निकीता बिरादार यांच्यावर यशोदा हॉस्पिटल सिंकदराबाद येथील प्रख्यात न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण यांनी मेडीकल मिरॅकल करत मेंदूच्या डाव्या व उजव्या आदी दोन्ही बाजूने यशस्वीरीत्या ब्रेन बायपास सर्जरी करीत मेंदूचा रक्तपुरवठा सुरळीत करून रग्णास जिवनदान दिले आहे त्याबद्दल रुग्ण सौ. निकीता व त्यांच्या कुंटूबिंयाच्या वतीने यशोदा हॉस्पिटलचे आभार मानन्यात आले आहेत. याविषयी पत्रकार परिषेदेत सविस्तर माहीती देतांना न्युरोसर्जन डॉ.के.एस.किरण यांनी सांगितले की , मोयामोया रोग हा एक दुर्मिळ, प्रगतीशील सेरेब्रोव्हस्कुलर डिसऑर्डर आहे जो बेसल गँग्लिया नावाच्या भागात मेंदूच्या पायथ्याशी ब्लॉक केलेल्या धमन्यांमुळे होतो. जपानी भाषेत मोयामोया म्हणजे “धूराचा पफ आणि त्याचा उपयोग अ...
error: Content is protected !!