Thursday, May 14

Tag: More than 30 hospitals with 10 beds

Health News : 30 पेक्षा जास्त व 10 खाटांच्या रुग्णालयाचा आयुष्यमान भारत व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश

Health News : 30 पेक्षा जास्त व 10 खाटांच्या रुग्णालयाचा आयुष्यमान भारत व महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या पॅनलवर समावेश

आरोग्य, नांदेड
More than 30 hospitals with 10 beds included in the panel of Ayushman Bharat and Mahatma Jyotirao Phule Jan Arogya Yojana नांदेड| नांदेड जिल्ह्यातील 30 पेक्षा जास्त खाटांच्या रुग्णालयांचा आणि विशिष्ट 10 खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांचा एकत्रित आयुष्यमान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत पॅनलवर समावेश करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. 30 खाटांचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय  आणि 10 खाटांचे एकल विशेषता रुग्णालयांनी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांमध्ये पात्र रुग्णालयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी केले आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळतील. नागरिकांना जवळील पॅनलवरील रुग्णालयांची माहिती https://www.jeevandayee.gov.in या संकेत स्तळावर उप...
error: Content is protected !!