Thursday, May 14

Tag: MLA Balajirao Kalyankar

Mla Balajirao Kalyankar ; वाडी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करा : आ. बालाजीराव कल्याणकर

Mla Balajirao Kalyankar ; वाडी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करा : आ. बालाजीराव कल्याणकर

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेड शहरालगत असलेल्या वाडी बुद्रुक या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा देण्याची प्रक्रिया शासकीय स्तरावर जवळजवळ पूर्ण झाली असून आता केवळ निवडणूक विभागाच्या अभिप्रायासाठी पत्र ठेवण्यात आले आहे . त्यामुळे निवडणूक विभागाचा अभिप्राय लवकरात लवकर मिळून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी वाडी बुद्रुकला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा अशी मागणी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यापूर्वी नांदेड महानगरपालिकेमध्ये हद्दवाड करून तरोडा व सिडको चा भाग समावेश करण्यात आला . आज पर्यंत या भागाचा सर्वांगीण विकास झालेला नाही . या भागाला आलेल्या हद्दवाढ झालेल्या भागाचा विकास करण्यासाठी आलेला निधीचा वापर करून दुसऱ्याच भागातील विकास कामे करण्यात आला व हद्दवाढ करण्यात आलेला तरोडा व सिडको भाग आजपर्यंत जशास तसा ठेवण्यात आलेला आहे . माझ्या नांदेड उत्तर मत...
error: Content is protected !!