Friday, June 26

Tag: Message of Hindu-Muslim unity

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

नांदेड, राजकीय
कंधार (सचिन मोरे) लोहा - कंधार विधानसभा मतदार संघांचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला हिंदू–मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक ऐैक्याचा आणि बंधुभावाचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून दिला. रमजान महिन्याच्या पवित्र वातावरणात आयोजित या इफ्तार कार्यक्रमात हिंदू,मुस्लिम,बौद्ध व सर्व जाती धर्मातील नागरिकांनी एकत्र येत रोजा सोडण्याच्या विधीत सहभागी होत परस्परांमध्ये स्नेह व आपुलकी वाढवली. हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन संवाद साधत एकात्मतेचे दर्शन यावेळी घडवले. कंधार शहरात अनेक वर्षांपासून हिंदू–मुस्लिम बांधव एकमेकांचे सण उत्साहाने साजरे करतात. रमजानमधील इफ्तार असो, गणेशोत्सव असो किंवा इतर धार्मिक सण असोत – सर्वजण एकमेकांच्या आनंदात सहभागी होतात. ही परंपरा ऐतिहासिक कंध...
error: Content is protected !!