Wednesday, May 13

Tag: Manatha police raid gambling den

gambling : मनाठा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा – ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त

gambling : मनाठा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा – ₹1.04 लाखांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
हदगाव| नांदेड जिल्ह्यातील मनाठा पोलिसांनी “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत मौजे पिंपरखेड (ता. हदगाव) येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जुगार्‍यांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत एकूण ₹1,04,300 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दिनांक12 ऑगस्ट 2025 वेळ: दुपारी 3.50 वाजटा पिंपरखेड, ता. हदगाव, जि. नांदेड येथे निरंजन जयवंतराव वाकोडे (60), अंकुश प्रभु पाईकराव (35), भारत लक्ष्मण कुसूमकर (35), क्रांतीकुमार संजय आगळे (27), अनिल साहेबरा कंधार (35), दाजीबा तुळशीराम साखरे (60) सर्व रा. पिंपरखेड, ता. हदगाव हे स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदेशीररित्या अंदर-बाहर नावाचा जुगार हारजित वर खेळत व खेळवित असतांना मिळून आले. त्यांच्याकडून नगदी ₹4,300/- दोन मोटार सायकली (प्रत्येकी किंमत ₹50,000/-) असा एकूण: ₹1,04,300/- रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यांच्यावर गुरनं 164/2025, कलम 12(अ) म...
error: Content is protected !!