Saturday, May 16

Tag: Make a change in Loha-Kandhar

Prof. Manohar Dhonde : लोहा-कंधार मध्ये परिवर्तन घडवा विकासामध्ये कमी पडणार नाही – प्रा. मनोहर धोंडे -NNL

Prof. Manohar Dhonde : लोहा-कंधार मध्ये परिवर्तन घडवा विकासामध्ये कमी पडणार नाही – प्रा. मनोहर धोंडे -NNL

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे| कंधार शहर हे ऐतिहासिक जुने शहर असून, येथील व्यापारपेठ एक काळ वैभवशाली होती. ही व्यापारपेठ अतिक्रमणाच्या नावाखाली पाडत एकमेकावर कुरघोडी करण्याचे उद्योग येथील प्रस्थापित पुढाऱ्यांनी केले. उध्वस्त बाजारपेठ पुन्हा विकसित व्हावी याकरिता विस्थापित व्यापाऱ्यांनी अनेक लोकप्रतिनिधीची उंबरवट्टे झिजवले पण त्यांना न्याय मिळाला नाही व्यापाऱ्यांचा प्रश्न मिटवावा ही राजकारण्यांची नियत नव्हती.अखेर हातबल झालेले व्यापारी माझ्याकडे आले. आम्ही शिस्टमंडळा सहित जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो.अनेक संकटे आले तरी न घाबरता लढत राहिलो अखेर यश मिळाले लढा यशस्वी झाला. व्यापाऱ्यांना भाडे तत्त्वावर दुकाने मिळाली या यशाचे श्रेय जिल्हाधिकारी, प्रशासन व व्यापाऱ्यांचे एकजुटीचे असून तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. व्यापाऱ्यांना पक्की बांधलेली दुकाने उपलब्ध करून कंधारचा विकास करणार असल्याची ग्वाही सेवा ज...
error: Content is protected !!