Monday, June 29

Tag: Major action by sub-divisional officers in a year; 23 serious criminals deported

उपविभागीय अधिकाऱ्यांची वर्षभरात मोठी कारवाई ; 23 गंभीर गुन्हेगार तडीपार

उपविभागीय अधिकाऱ्यांची वर्षभरात मोठी कारवाई ; 23 गंभीर गुन्हेगार तडीपार

क्राईम, नांदेड
नांदेड| शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी सन 2025 या वर्षभराच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या एकूण 23 गुन्हेगारांना तडीपार करण्याची प्रभावी कारवाई केली आहे. तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांवर शस्त्र अधिनियम, पोक्सो आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असून त्यांचा वयोगट 23 ते 35 वर्षे इतका आहे. पोलीस ठाण्यानिहाय तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नांदेड ग्रामीण 13, इतवारा 6, विमानतळ 2, वजिराबाद 1, शिवाजीनगर 1 अशी एकूण 23 गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपविभागीय पोलीस अध...
error: Content is protected !!