Wednesday, May 13

Tag: Maharashtra bandh in connection with the incident

Nanded police ; परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र बंद चा बंदोबस्त शांततेत -NNL

Nanded police ; परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र बंद चा बंदोबस्त शांततेत -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। परभणी येथील घटनेच्या अनुषंगाने महाराष्ट्र बंद चा बंदोबस्त शांततेत पार पडला असल्याची माहिती नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने दिली आहे. दिनांक 10/12/2024 रोजी परभणी जिल्हयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतीकृतीची विटंबना केल्याचे निषेधार्थ दिनांक 16/12/2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने नांदेड शहर व जिल्हयात तालुका, गाव इ. ठिकाणी बाजारपेठा प्रतिकात्मक बंद ठेवुन, पायी रॅली व मोर्चा काढुन निषेध नोंदविण्यात आला. सदर मोर्चा संपल्यानंतर आयोजकातर्फे मा. जिल्हाधिकारी, मा. उपजिल्हाधिकारी, मा. तहसीलदार यांना संबंधीत विषयाबाबत निवेदने देण्यात आली. सदर महाराष्ट्र बंद च्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या बंदोबस्ताकरीता स्वत मा पोलीस अधीक्षक यांनी दोन्ही अपर पोलीस अधीक्षक यांचे सह शहरातील व जिल्हयातील संवेदनशील ठिकाणी...
error: Content is protected !!