Wednesday, May 13

Tag: Mahalakshmi Puja

Mahalakshmi Puja : घराघरात होऊ लागला श्रावणात सौभाग्याचा उत्सव ; शुक्रवारी महालक्ष्मी पूजेला महत्व

Mahalakshmi Puja : घराघरात होऊ लागला श्रावणात सौभाग्याचा उत्सव ; शुक्रवारी महालक्ष्मी पूजेला महत्व

नांदेड, धार्मिक
नांदेड| श्रावणातील प्रत्येक शुक्रवार प्रमाणे याही शुक्रवारी शहर व ग्रामीण भागात महालक्ष्मी पूजेचा उत्सव साजरा (Mahalakshmi Puja is important) करण्यात येत आहे. घराघरात महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून महालक्ष्मी देवीची पूजन विधीपूर्वक केलं आहे. शुक्रवारचा शुभ मुहूर्त साधून अनेक ठिकाणी स्त्री शक्तीचे प्रतिक म्हणून महालक्ष्मीचे पूजन केले जाते. घरगुती पूजेत साखरमाळा, हलवा-पुरीचा नैवेद्य, तसेच हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडतो त्यामुळे श्रावणातील या पूजेला उत्सवी रूप मिळाले असल्याचे दिसत आहे. पूजेच्या निमित्ताने महिलांनी घरात रांगोळी, तोरण, फुलांनी सजावट केली. देवीला साडी, हार, नारळ, सुपारी अर्पण करून सौभाग्याच्या प्रतीकेसह पूजा करण्यात आली. काही ठिकाणी केळीचे खांब, पाने, आणि पिठाच्या आकर्षक रांगोळ्या यांचा समावेश होता. महालक्ष्मी पूजन म्हणजे स्त्रियांनी आपल्या घरासाठी, पतीसाठी, स...
error: Content is protected !!