Sunday, June 28

Tag: Local Crime Branch takes action against drivers and vehicles involved in illegal sand smuggling in Martala area

Martala ; मारतळा परिसरात अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकासह वाहनांवर मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Martala ; मारतळा परिसरात अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या चालकासह वाहनांवर मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

क्राईम, नांदेड
उस्माननगर l नांदेड जिल्ह्यातील मौजे मारतळा शिवारात मारतळा ते गोळेगाव जाणारे रोडवर विनापरवाना बेकायदेशीर रित्या शासनाचा महसूल चुकवून पाच ब्रास रेतीची अवैधरित्या चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन भारतबेंझ कंपनीचा हायवा क्रमांक एम एच ०३ सीपी ६७७७ मधून वाहतूक करत असताना आरोपी चालकासह २५ , २५००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून स्थानिक गुन्हे शाखेच्या नांदेड यांनी उस्माननगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध धंद्याना आळा घालण्यासाठी माहिती काढुन त्यावर केसेस करणे बाबत मा.श्री. अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत श्री. उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड यांना आदेशीत केले होते. त्यावरून दिनांक 11.11.2025 रोजी श्री. उदय खंडेराय पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.नांदेड यांचे आदेशावरुन वर नमुद अधिकारी व अंमलदार हद्दीत रव...
error: Content is protected !!