Thursday, May 14

Tag: Liquor sales allowed late on Christmas and New Year; Shops will be open

Liquor sales allowed late on Christmas and New Year : ख्रिसमस व न्यू इयर निमित्ताने मद्यविक्रीस उशिरापर्यत परवानगी; ३ दिवस रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार -NNL

Liquor sales allowed late on Christmas and New Year : ख्रिसमस व न्यू इयर निमित्ताने मद्यविक्रीस उशिरापर्यत परवानगी; ३ दिवस रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू राहणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नाताळ ( ख्रिसमस ) व नववर्षानिमित्ताने ( ३१ डिसेंबर ) विदेशी मद्य किरकोळ विक्रीची, बियर विक्रीची, परवाना कक्ष,क्लब परवाना असलेली तसेच मद्य विक्रीची दुकाने २४ डिसेंबर,२५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबरला निर्धारित वेळेनंतर रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर काही दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शासनाने परवानगी दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. यामध्ये एफएल -२ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलबीआर -२ (बंद बाटलीतून बीअर विक्री) दुकाने रात्री १०:३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर एफएल -३ (परवाना कक्ष) असलेली मद्यविक्रीची दुकाने आणि एफएल -४ (क्लब परवाना असलेली मध्यविक्रीची दुकाने) रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि सीएल -३ प्रकारातील मद्यविक्रीची परवाना दुकाने अ व ब वर्गाच्या नगरपालि...
error: Content is protected !!