Monday, May 18

Tag: Lecture by Collector Abhijit Raut on the birth anniversary

Collector Abhijit Raut : ‘दर्पण ‘कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान -NNL

Collector Abhijit Raut : ‘दर्पण ‘कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे व्याख्यान -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाला अर्थात ६ जानेवारीला सोमवारी जिल्हा माहिती कार्यालयाने पत्रकार दिनाचे आयोजन केले आहे. नियोजन भवन येथे दुपारी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि बातमीदारी ' या विषयावर पत्रकारांना संबोधित करणार आहेत. नांदेड जिल्हा प्रशासन, नांदेड पोलीस प्रशासन, जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पण दिनाच्या पर्वावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ जानेवारी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जयंती दिवस.मराठी पत्रकार दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. या दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसोबत प्रशासनाचा संवाद आयोजित करण्यात आला आहे. यावेळी 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी ', या विषयावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊ...
error: Content is protected !!