Sunday, June 28

Tag: laudable initiative

CEO Karanwal : आरोग्य शिबीरात मोफत रुग्णांची तपासणी मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम – सीईओ करणवाल -NNL

CEO Karanwal : आरोग्य शिबीरात मोफत रुग्णांची तपासणी मालपाणी मतिमंद विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम – सीईओ करणवाल -NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड| नवीन तंत्रज्ञानामुळे उपचार महागडा झाला आहे. सर्वसामान्य रुग्णांना उपचार करणे आर्थिक दृष्ट्या खर्चिक झाले आहे. अशावेळी सातत्यपूर्ण १३ वर्ष मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करणे हा राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी केले आहे. मुंबई येथील जय वकील फांउडेशन अँड रिसर्च सेंटर, बि. जे. वाडिया चिल्ड्रेन्स हॉस्पिटल, एसआरसीसी चिल्ड्रेन्स हॉस्पिटल व येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेंदुचे विकार असलेल्या मुला-मुलींसाठीच्या आरोग्य शिबिरास गुरूवार दि. १९ सप्टेंबर रोजी प्रारंभ झाला असून शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल यांनी आरोग्य शिबिरास भेट देवून याबाबतची माहिती घेतली. यावेळी ...
error: Content is protected !!