Wednesday, May 13

Tag: Lakhs of community members

Lakhs of society will go to Bandhav Narayan Gadavar : नांदेड जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने समाज बांधव नारायण गडावर जाणार -NNL

Lakhs of society will go to Bandhav Narayan Gadavar : नांदेड जिल्ह्यातील लाखोंच्या संख्येने समाज बांधव नारायण गडावर जाणार -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| शनिवार दि.12 ऑक्टोबर रोजी श्री क्षेत्र नारायण गडावर मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या पहिल्या दसरा मेळाव्याला अखंड राज्य भरातून करोडोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित राहणार आहेत, त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात सुद्धा जय्यत तयारी चालु असुन नांदेड जिल्ह्यातील 16 च्या 16 तालुक्यात नियोजन आढावा बैठका मराठा सेवकांच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. तालुक्यातील प्रत्येक बैठकीत उदंड असा प्रतिसाद मिळत असुन, सदरील बैठकीत *दसरा मेळावाच्या* अनुषंगाने नियोजनावर चर्चा करून प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल निहाय गावा गावात मराठा सेवकांचा ताफा जाऊन जनजागृती करीत लाखोंच्या संख्येने नारायणगडावर दसरा मेळाव्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करीत समाज बांधवांच्या एकीची वज्रमुठ करण्याचं काम सध्या मराठा सेवकांच्या माध्यमातून जबाबदारी वाटून घेत मराठा समाजा सहित इत...
error: Content is protected !!