Wednesday, May 13

Tag: Keshavrao Niturkar

Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर

Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर

नांदेड, लेख
आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करुन जाणारे काही लोक असतात. ज्यांचे अस्तित्व जनता विसरु शकत नाही. सामाजिक कार्यापासून शैक्षणिक कार्यापर्यंत गोरगरीबांच्या प्रश्नांपासून महाराष्ट्र, कर्नाटक सिमा प्रश्नापर्यंत, छोडो भारत चळवळीपासून ते निझामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद, कर्नाटक मुक्त करण्यासाठीचा लढा असो यासाठी झटलेल्या व शंभरी पार केलेल्या केशवराव निटूरकर यांनी दोन्ही राज्यांच्या सिमेवर वेगळी छाप पाडून नवा आशय निर्माण केला. कर्नाटक विधानसभेचे माजी उपसभापती ज्येष्ठ विधीज्ञ केशवराव निटूरकर (Principled Politician, Keshavrao Niturkar) यांचे नुकतेच भालकी येथे निधन झाले. तत्वनिष्ठ राजकारणी व्यक्तीमत्व अशी लोकांमध्ये ओळख असलेले केशवराव निटूरकर यांचं नुकतच निधन झालं. वयाची १०० वर्षे उलटून गेले तरी समाजसेवेचा त्याांचा उत्साह उल्लेखनीयच नव्हे तर अनुकरणीय आहे. केशवराव निटूरकरांचा जन्म ९ डिसेंबर १९...
error: Content is protected !!