Thursday, May 14

Tag: Karmayogi Dr. Appeal of Nanasaheb Jadhav

Karma Yogi Dr. Nanasaheb Jadhav : मातृभूमीशी कृतज्ञ होऊन क्रियाशील बना – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांचे आवाहन -NNL

Karma Yogi Dr. Nanasaheb Jadhav : मातृभूमीशी कृतज्ञ होऊन क्रियाशील बना – कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांचे आवाहन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड| भारतीय जनता पारतंत्र्यातुन मुक्त होऊन आज ७८ वर्षे पूर्ण झाली. लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना विकासाची संधी मिळाली. त्यामुळे व्यक्ती आणि पर्यायाने राष्ट्राची प्रगती झाली. असे असले तरी ज्या कुटुंबात अथवा समाजात आपण जन्माला आलो त्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे. आपल्या शिक्षणाचा तसेच ज्ञानाचा उपयोग करून आपण देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या मातृभूमीशी कृतज्ञ व क्रियाशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांनी केले.,येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बोलत होते. या प्रसंगी सेवादा...
error: Content is protected !!