Wednesday, May 13

Tag: July 11 is ‘World Population Day’

११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन – NNL

११ जुलै हा ‘जागतिक लोकसंख्या दिन – NNL

लेख
११ जुलै हा 'जागतिक लोकसंख्या दिन'. जागतिक लोकसंख्येच्या वाढत्या दरामुळे पुढे आलेली आह्वाने आणि सोबतच मिळालेल्या संधींचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. १९८९ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी स्थापित केलेल्या या दिवसाचे उद्दिष्ट लोकसंख्येच्या समस्यांबद्दल आणि शाश्वत विकास, आरोग्य आणि पर्यावरणाच्या परस्परसंबंधांबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे. या वर्षीची थीम (विषय), ‘तरुणांमध्ये गुंतवणूक करणे’ अशी आहे. आपले भविष्य घडवण्यात तरुणांची महत्त्वाची भूमिका आणि त्यांना शिक्षण, रोजगाराच्या संधी आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची गरज ह्यात अधोरेखित होते. दरवर्षी ११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यासाठी संपूर्ण जग एकत्र येते. या दिवसाची मुळे १९८७ मध्ये साजरा करण्यात आलेल्या ‘डे ऑफ फाइव्ह बिलियन’मध्ये सापडतात, ज्याला मानवी इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून चिह्नांकित केले गेले आहे. आजच्या घ...
error: Content is protected !!