Saturday, June 27

Tag: Journalists from across the state will come to the Sambhajinagar session

S.M. Deshmukh : “डिजिटल मिडिया परिषदेच्या” संभाजीनगर अधिवेशनास राज्यभरातून पत्रकार येणार : एस.एम.देशमुख

S.M. Deshmukh : “डिजिटल मिडिया परिषदेच्या” संभाजीनगर अधिवेशनास राज्यभरातून पत्रकार येणार : एस.एम.देशमुख

छत्रपती संभाजीनगर, नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
छत्रपती संभाजीनगर| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची एक विंग असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन रविवार दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथे होत असून अधिवेशनास एक हजार पत्रकार उपस्थित राहतील असा विश्वास एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केला आहे. डिजिटल मिडियातील पत्रकारांची संख्या उत्तरोत्तर वाढत असून त्यांना संघटीत करून त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी बाबत अधिवेशनात विचार विनिमय करून ठोस भूमिका घेतली जाणार आहे. क्रांती चौक परिसरातील एकनाथ रंगमंदिर येथे पालकमंत्री संजय शिरसाट आणि कँबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून एस.एम.देशमुख अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी असतील.. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. "मुक्तपीठ" चे संपादक आणि नवा काळचे सल्लागार संपादक तुळशीदास भोईटे...
error: Content is protected !!