Friday, June 26

Tag: Journalist Anil Patil Dhamne distributed educational materials on the occasion of his birthday.

Anil Patil Dhamne ; पत्रकार अनिल पाटील धमणे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केले शैक्षणिक साहित्य वाटप

Anil Patil Dhamne ; पत्रकार अनिल पाटील धमणे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने केले शैक्षणिक साहित्य वाटप

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड l पत्रकार अनिल पाटील धमणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृत्तपत्र विक्रेते संघटनेच्या वृत्तपत्र विक्रेता पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप सिडको येथील टिन शेड येथे नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी 24 ऑगस्ट रोजी पत्रकार अनिल पाटील धमणे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय साहित्य, वृक्षारोपण,व रूंग्नानाफळे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,25ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळ चावडी व संतोष प्राथमिक शाळा सह अनेक ठिकाणी शालेय साहित्य वाटप व गोपाळ चावडी येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण यांसह प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथील रूंग्नानाफळे वाटप करण्यात येणार आहेत. सिडको येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वृत्तपत्र विक्रेता व पदाधिकारी पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी प्रारंभी ...
error: Content is protected !!