Wednesday, May 13

Tag: Jamunanagar route work of Kalvat Phula is of poor quality

Kalvat Phula ; मांडवी, गणेशपुर, कोठारी (सिं), जमुनानगर मार्गावरील कलवट फुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

Kalvat Phula ; मांडवी, गणेशपुर, कोठारी (सिं), जमुनानगर मार्गावरील कलवट फुलाचे काम निकृष्ट दर्जाचे

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे l सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र.2 किनवट अंतर्गत जि.प्र. मा.क्र. 4 मांडवी ते गणेशपुर, कोठारी सिंद., जमुना नगर या मार्गावरील शासकीय कंत्राटदाराने टक्केवारी घेऊन बोगस काम करणाऱ्या खाजगी गुत्तेदाराला कलवट पुलाचे काम दिल्याने मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. याकडे संबंधित बांधकाम विभागाचे अभियंता यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. हल्ली विकास कामाच्या नावावर शासकीय कंत्राटदाराचे नावे कामे घेऊन ज्यांना संबंधित कुठल्याही कामाचा अनुभव नसलेले बोगस गुत्तेदारांनी धुमाकूळ घातला असून अशा बोगस गुत्तेदाराकडून विकासाच्या नावावर विविध विकास कामाचे कामे निकृष्ट दर्जाची करण्यात येत आहे. प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक चार कोठारी सिंद.या मार्गावर पाच कलवट फुलाचे काम संबंधित शासकीय गुत्तेदाराने एका खाजगी व्यक्तीला टक्केवारी घेऊन विकले आहे. या कलवट पुल...
error: Content is protected !!