Thursday, May 14

Tag: Jail inmates will get 30 days training

Jail inmates will get 30 days training : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुरूंगातील कैद्यांना मिळणार 30 दिवसांचे उद्योग उभारणी बाबतचे प्रशिक्षण -NNL

Jail inmates will get 30 days training : जिल्हा उद्योग केंद्रामार्फत तुरूंगातील कैद्यांना मिळणार 30 दिवसांचे उद्योग उभारणी बाबतचे प्रशिक्षण -NNL

नांदेड
नांदेड| कारागृहातून सुटून गेल्यानंतर बंधीवासांना ( तुरूंगातील कैद्यांना ) त्यांच्या स्व:ताच्या स्वबळावर उद्योग स्थापन करुन समाजात स्थान मिळावे, या उद्देशाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत नांदेड जिल्हा कारागृहातील 30 बंद्यांना उद्योग उभारणी बाबतचे 30 दिवसांचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सुरेखा कोसमकर यांनी दिल्या. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांचे अध्यक्षेतेखाली मा. सर्वोच्च न्यायालय, सुकन्या विरुध्द युनियन ऑफ इंडिया व इतर या प्रकरणात दिलेल्या निर्देशानुसार व मॉडल प्रिझन मॅन्युअल सन 2016 नुसार नांदेड कारागृहामध्ये नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी त्यांनी कारागृहाची पाहणी करुन बंद्याची विचारपूस केली. तसेच कारागृहात बंद्याना जातीनिहाय काम दिले काय याबाबत त्यांची माहिती घेतली. यावेळी बंद्यानी ...
error: Content is protected !!