Wednesday, May 13

Tag: It was revealed that the husband murdered his wife

Local Crime Branch : नवऱ्यानेच दगडाने ठेचुन पत्निचा खुन केल्याचे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

Local Crime Branch : नवऱ्यानेच दगडाने ठेचुन पत्निचा खुन केल्याचे उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कामगीरी

क्राईम, नांदेड
नांदेड| भोकर येथील मिसिंग मधील महिलेचा जुना कौटुंबीक वाद मनात धरुन, जळतन आणण्यासाठी भोकर जवळील जंगलात नेवुन, डोक्यात दगड घालुन तिचा खुन केल्याची कबुली आरोपी नवऱ्याने दिली असून, नवऱ्यानेच दगडाने ठेचुन पत्निचा खुन केल्याचे उघड झाले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सुरेखा मारोती टिकेकर वय 38 वर्ष रा. सावरगाव माळ त्ता. भोकर जि. नांदेड ही मिळुन येत नसल्याने तिचे वडीलांनी पोलीस ठाणे भोकर येथे दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक 22/04/2025 रोजी मिसींग क्रमांक 20/2025 प्रमाणे दाखल करण्यात आली होती. दिनांक 26/04/2025 रोजी सदर मिसींगचा तपास चालु असतांना भोकर बायपास रोडवे बाजुला असलेल्या फुकटनगर पाझर तलावाचे लगत असलेल्या डोंगरावर एक मानवी अर्धवट कवटी, हाडे, डोक्याचे केस, पायातील पैंजन, जोडवे, चपल, साडी परकर व ईतर साहित्य मिळून आले. त्यावरुन वर नमुद मिसींग मधील महिला असल्याचे व तिचा कोणीतरी अज्ञात व्यक...
error: Content is protected !!