Buddha ; बुद्धगया मुक्तीसाठी वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल
श्रीक्षेत्र माहूर l बुद्धगया मुक्ती साठी सर्व समाज बांधवा सह हितचिंतकांना सोबत घेऊन आंदोलने सुरू असून वेळप्रसंगी रक्त सांडले तरी चालेल भीम टायगर सेना जोपर्यंत बुद्धगया थोतांड कर्मकांड पिंडदान करणाऱ्या लोकांपासून मुक्त होनार येणार नाही तो पर्यंत महाराष्ट्र सह भारत भर रस्त्यावरच आंदोलन करून थेट बिहार सरकारला मजबूर करून कायदा बदलविल्या शिवाय स्वस्त बसणार नसल्याचे प्रतिपादन भीम टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी माहूर येथील पत्रकार परिषदेत केले
भीम टायगर सेनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके हे एका कार्यक्रमासाठी माहूर येथे आले असता पत्रकारांनी त्यांची मुलाखत घेतली यावेळी राष्ट्रपाल सावतकर अंबादास हरणे शुद्धोधन हरणे अनिल शेळके समाधान कांबळे प्रवीण बरडे शंकर भालेराव राजू दराडे राहुल भगत रफिक भाई शेख राहुल कांबळे बाबाराव दवणे तसेच पत्रकार गणेश खड...
