Sunday, June 28

Tag: It is necessary for the new generation to cherish the legacy of Dr. Babasaheb Ambedkar’s inspiring work – Mrs. Pranjali Ravangaonkar

Mrs. Pranjali Ravangaonkarडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने जोपासणे गरजेचे – सौ.प्रांजली रावणगांवकर

Mrs. Pranjali Ravangaonkarडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने जोपासणे गरजेचे – सौ.प्रांजली रावणगांवकर

करियर, नांदेड
नांदेड l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने जोपासण्याची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावणगांवकर यांनी केले. विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पूढे बोलतांना महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावणगांवकर म्हणाल्या की, प.प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचे चटके सहन करुन प्रतिकुल परिस्थितीवर मात करित शिक्षण घेतले व आपल्या भारत देशाला जगात सर्वश्रेष्ठ असल...
error: Content is protected !!