Wednesday, May 13

Tag: is literally in the water

This is not an auction of a sand contract on Panganga : पैनगंगेवरील एका ही वाळू ठेक्याचा लिलाव नाही ; शासनाचा लाखो रूपयांचा महसूल अक्षरशः पाण्यात

This is not an auction of a sand contract on Panganga : पैनगंगेवरील एका ही वाळू ठेक्याचा लिलाव नाही ; शासनाचा लाखो रूपयांचा महसूल अक्षरशः पाण्यात

क्राईम, नांदेड
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरानजीकहून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या एकाही वाळू ठेक्याचा लिलाव झाला (This is not an auction of a sand contract on Panganga) नसल्याने वाळू रेती चोरांना रान मोकळे झाले आहे. त्यामुळे वाळू तस्कर चोरट्या मार्गाने वाळूची चोरी जमेल त्या पद्धतीने करीत आहेत. वाळू चोरांवर नियंत्रण मिळविण्यात स्थानिक महसूल प्रशासन स्पेशल अपयशी ठरत असल्याची बाब आता लपून राहीली नाही. आपल्या स्वार्थासाठी पैगंगेचा ताबा वाळू चोरांना देवून मोकळे झालेल्या स्थानिक महसूल प्रशासनाला एकाही वाळू ठेक्याचा लिलाव मात्र करता आला नसल्याने मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. लिलावा अभावी शासनाला या माध्यमातून मिळणारा महसूल अक्षरशः पाण्यात जात आहे. याकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लक्ष देऊन विना परवाना पैनगंगा नदीतून काढण्यात येत असलेल्या वाळू चोरांना लगाम लावून नियमानुसार रेतीघाटचे लिलाव करावे अशी मागणी...
error: Content is protected !!