Wednesday, May 13

Tag: Is it a crime

भारतात ज्येष्ठ नागरिक होणेंच (माय-बाप होणेंच) गुन्हा आहे का..? -डाॅ हंसराज वैद्य

भारतात ज्येष्ठ नागरिक होणेंच (माय-बाप होणेंच) गुन्हा आहे का..? -डाॅ हंसराज वैद्य

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नुक्तीच जिल्हा नियोजन समितीची बैठक नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री मा.ना. अतुल मोरेश्वर सावे साहेब यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. बैठक नांदेड जिल्ह्याच्या मा.पालक मंत्र्यासह जवळ जवळ एकविस सदस्यांच्या उपस्थित संपन्न झाली.बैठक पालक मंत्री मा.ना.अतुल सावे साहेब यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. बैठकीत नांदेड जिल्ह्याचे तब्बल "तिन खासदार व नऊ आमदार लोक प्रतीनिधिसह तथा बाकीचे प्रशास नातील मा.जिल्हाधिकारी साहेब आणि ईतर उच्च पदस्थ सदस्य उपस्थित होते. नांदेड जिल्ह्याच्या 2025-2026 साठीच्या 703 कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यातील अनेकांना भेटून ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित व इतर मागण्या संदर्भात निवेदने दिलेली असून उर्वरित प्रभूतींना आम्ही देत आहोत व देणार आहोत. कांहीजन फोन उचलत नाहित व नंतरही करत नाहित! कांही जनांना दोन दोन वेळा निवेदने देऊन व सभागृहात बोलतो...
error: Content is protected !!