Saturday, May 16

Tag: is facing

Mahila Tehsildar : हदगाव तालुक्यात नव्यानेच रुजु झालेल्या महीला तहसीलदारांना भू-माफीया, गौणखनिज चोरट्यांचे मोठे आव्हान..! -NNL

Mahila Tehsildar : हदगाव तालुक्यात नव्यानेच रुजु झालेल्या महीला तहसीलदारांना भू-माफीया, गौणखनिज चोरट्यांचे मोठे आव्हान..! -NNL

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहर व तालुक्यात राजकीय वरदहस्त असलेल्या भू- माफीया रेती माफीयासह गौणखनिज चोरट्यांचिंच चलती आहे. यावर आळा घालण्याचे मोठे आव्हान हदगाव तालुक्याचे नूतन महीला तहसिलदार सुरेखा नांदे यांच्यासमोर आहे. यावर त्या कशी मात करणार याकडे हदगाव तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागून आहे. नुकतंच त्यांनी हदगांव तहसिल कार्यालयाच पदभार घेतला आहे. हदगाव तहसिल कार्यालयाचे तात्कालिन तहसीलदार विनोद गुड्डमवार यांची विधानसभा निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने त्यांची बदली नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात झालेली आहे. हदगाव शहरासह तालुक्यात शासकीय गायरान जमीनी अनेक राजकीय व धनदांडग्यांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने हदगाव शहरातील गट क्र २२६ मधील शासकीय जमीनी अनेकांनी हडपलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. जिल्हाअधिकारी भारुड यांनी हिम्मत दाखवली होती ... हदगाव तालुक्यात हदगांव नगरपरिषदेल...
error: Content is protected !!