Thursday, May 14

Tag: International Women’s Day celebrated

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर येथील श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला. कार्यक्रमात प्राध्यापिका लताबाई पाध्ये, शिक्षिका माधुरी रेड्डी, वकील स्नेहाताई पार्डीकर, डॉक्टर स्वाती बोंपीलवार, ओम शांती संस्थेच्या सिंधू दीदी, शीतल दीदी, होमगार्ड सोनाली मानपुरे, नागनाथ मंदिराच्या संत देवबाई, अंगणवाडी सेविका सुशीला निम्मेवार, स्वच्छता कर्मचारी वनिता बनसोड, ज्येष्ठ नागरिक सिंधूताई मद्रेवार, श्रीमती सुवर्णा जन्नावार, रुक्मिणा चायल, नगरसेविका सुचिताताई राठोड, स्वामी समर्थ केंद्राच्या उषाताई देशपांडे, हरिपाठ सेविका संगीता साखरकर तसेच समाजसेविका सुनंदा दासेवार यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिल...
Police Station Nanded Rural : पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे जागतिक महिला दिन साजरा

Police Station Nanded Rural : पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे जागतिक महिला दिन साजरा

नांदेड, सोशल वर्क
नवीन नांदेड| 8 मार्च जागतिक महिला दिना निमित्ताने पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे आलेल्या सर्व तक्रारदार महिला व कार्यरत पोलीस महिला पोलीस कर्मचारी पोलीस यांना निरीक्षक चिंचोलकर यांच्या वतीने भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने तक्रारदार महिलांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या महिला सुरक्षेसंदर्भात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.डायएल 112 बाबत माहिती देण्यात आली. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे कार्यरत असलेल्या सर्व पोलीस महिला अंमलदार यांना जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय कांबळे,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मठवाड, बाबुराव चव्हाण यांच्या सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते....
International Women’s Day : जागतिक महिला दिन‌ श्री गुरू गोविंदसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा

International Women’s Day : जागतिक महिला दिन‌ श्री गुरू गोविंदसिंग जिल्हा सामान्य रुग्णालय येथे साजरा

नांदेड, आरोग्य
नांदेड| जागतिक महिला दिना‌ निमित्त "श्री गुरुगोविंद सिंग जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे मा.डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ मार्च " जागतिक महिला दिन " साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज रोजी अवयव दान जनजागृती व जागतिक श्रवण दिन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अवयव दान कसे केले जाते याबद्दलची पूर्ण प्रक्रिया डॉ.वैष्णवी कुलकर्णी,बधीरीकरण विभाग प्रमुख डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच " जागतिक श्रवण दिन "बद्दल श्रवणदोष का येते व काळजी काय घ्यायची याबद्दलची मार्गदर्शन डॉ.अश्विन लव्हेकर कान,नाक व घसा तज्ञ यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत पाटील, डॉ. एच.के. साखरे,डॉ.पुष्पा गा...
error: Content is protected !!