Monday, May 18

Tag: international skating competition

Saanvi Sonawane wins : भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले

Saanvi Sonawane wins : भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले

स्पोर्ट्स, मुंबई
नवी दिल्ली| भुसावळची सानवी आनंद सोनवणे हिने थायलंडमध्ये पार पडलेल्या सातव्या आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेत भारताचं नाव उज्ज्वल केलं आहे. 18 ते 20 जून 2025 या कालावधीत रोलर रिले फेडरेशन ऑफ इंडिया यांच्यावतीने थायलंडमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतासह सहा देशांचे खेळाडू सहभागी झाले होते. सानवी ही पोदार इंटरनॅशनल स्कूल, भुसावळ येथील इयत्ता 6 वी मधील विद्यार्थीनी असून ती आंबेडकर नगर, भुसावळ येथे राहते. तिने आपल्या वयोगटातील प्रतिस्पर्धी थायलंडच्या खेळाडूंना मागे टाकत 2 सुवर्ण आणि 3 रौप्य पदकं पटकावली आहेत. तिच्या या जबरदस्त कामगिरीमुळे भुसावळसह संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो आहे. सानवीच्या यशामागे तिचा कठोर परिश्रम तर आहेच, पण तिचे प्रशिक्षक पीयूष दाभाडे, दीपक सोनार सर यांचेही मोलाचे मार्गदर्शन आणि तिचे पालक – आई ज्योती सोनवणे व वडील डॉ. आनंद सोनवणे यांचे सातत्याने दिल...
error: Content is protected !!