Sunday, June 28

Tag: International Day of Persons with Disabilities celebrated in Zilla Parishad

International Day of Persons with Disabilities : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जिल्हा परिषदेत साजरा

International Day of Persons with Disabilities : आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन जिल्हा परिषदेत साजरा

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| जिल्हा परिषद नांदेड येथे हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पुजन करून जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन 3 डिसेंबर रोजी जगभर साजरा करण्यात येतो. या दिनाची 2025 या वर्षीची थीम “सामाजिक प्रगतीसाठी दिव्यांग-सर्वसमावेशक समाज घडविणे” अशी आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) राजकुमार मुकावार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दत्तात्रय गिरी, कृषी अधिकारी निलकुमार एैतवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार, माधव सलगर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीमती वंदना फुटाने, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीपकुमार बनसोडे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, तसेच विभागातील अधिकारी-कर्मचारी यांच्या व श्री गु...
error: Content is protected !!