Sunday, June 28

Tag: Indigenous awareness rally organized

Indigenous awareness rally : नांदेड पतंजली तर्फे स्वदेशी जनजागरण रॅली

Indigenous awareness rally : नांदेड पतंजली तर्फे स्वदेशी जनजागरण रॅली

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| पतंजली योग परिवार नांदेड तर्फे स्वदेशी जनजागरण रॅली काढण्यात आली. मोटरसायकल रॅली सकाळी साडेआठ वाजता अशोक नगर हनुमान मंदिर ठिकाणावरून निघाली. या रैलीला अनिल शेटकार, पंढरीनाथ कंठेवाड, डॉ. रमेश नारलावार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही रॅली वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, यशवंत कॉलेज रोड, भाग्यनगर कॉर्नर मार्गे अशोक नगर येथे संपवण्यात आली. पतंजलीच्या कार्यकर्त्यांनी स्वदेशी जनजागरण मोहिमेची माहिती पत्रक दुकानदारांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाटले. स्वदेशी वस्तू वापरा - देश वाचवा, विदेशी वस्तूंचा बहिष्कार असो, वंदेमातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत पतंजली कार्यकर्ते जात होते. याप्रसंगी सर्वश्री रामजी शिवपनोर, महारुद्र माळगे, महानंदा माळगे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिवराव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, अतुल शिंदे, अनिल कदम, अनिल कामिनवार, शैलेंद्र नावडे, सुरेश लंगडापुरे, ...
error: Content is protected !!