Thursday, May 14

Tag: in volleyball competition University first

volleyball competition : व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये ग्वालियर येथील एल.एन.आय.पी. विद्यापीठ प्रथम -NNL

volleyball competition : व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये ग्वालियर येथील एल.एन.आय.पी. विद्यापीठ प्रथम -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीतील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागातर्फे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) क्रीडा स्पर्धेमध्ये ग्वालियर येथील लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन विद्यापीठ प्रथम विजयी ठरले. साखळी सामन्यामध्ये पुणे येथील भारती विद्यापीठाचा ३-० असा पराभव करून ग्वालियर विद्यापीठाने प्रथम येण्याचा मान मिळविला. तर उपविजेतेपद पुणे येथील भारती विद्यापीठाला मिळाले. बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी अंतिम सामने झाल्यावर विद्यापीठ परिसरातील इनडोअर हॉलमध्ये बक्षीस वितरणाचा समारंभ पार पडला. विद्यापीठाचे कुलसचिव तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी.डी. पवार यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत व्यासपीठावर ज्येष्ठ व्हॉलीबॉल खेळाडू तथा सी.ए. प्रवीण पाटील, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू विनोद नेम्मानिवार, राष्ट्रीय व्...
error: Content is protected !!