Wednesday, May 13

Tag: in the upcoming monsoon session

senior citizens : येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी खासदार आमदार घेणार पुढाकार – डाॅ.हंसराज वैद्य

senior citizens : येत्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय मागण्यासाठी खासदार आमदार घेणार पुढाकार – डाॅ.हंसराज वैद्य

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| गेल्या आठवडाभरात नांदेड-हिंगोलीच्या लोक प्रतिनिधींच्या भेटीत ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह प्रलंबित प्रश्नांसंदर्भात नांदेडचे तरूण तडफदार खा.रविंद्र चव्हाण साहेब तथा सर्व आ.बाबूराव कदम, बालाजी कल्याणकर, आनंद बोंढारकर, श्रीजया चव्हाण, संतोष बांगर आणि मुर्कुटे आदी सुसंस्कारित मान्यवरांनीं सकारात्मक व समाधान कारक प्रतिसाद दिला आहे. खा.रविंद्रजी चव्हाण देशाचे खरे आधारस्तंभ,शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अत्यंत, लक्ष पूर्वक दक्षतेने,गांभिर्याने तथा जिव्हाळ्याने ऐकून घेऊन मी प्रश्न एकून घेऊन चर्चा केली. ज्येष्ठ नागरिकांच्या कथा,व्यथा, दुःख तथा हाल आपेष्टां एकून क्षणभर गंभीर झाले. आणि म्हणाले कि, डाॅ. वैद्यसाहेब मी ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळऊन देण्यासाठी हा प्रश्न लोकसभेत तारांकित करून सविस्तर चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. माझा तारांकितसाठी नंब...
error: Content is protected !!