Mokka crime accused : 13 वर्षापासुन फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी स्थागुशाच्या जाळ्यात
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील पोलीस ठाणे कुंडलवाडी येथील मोक्का गुन्ह्यातील (Mokka crime accused) 13 वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीला परभणी येथुन स्थानिक गुन्हे शास्थानिक गुन्हेच्या पथकाने अटक केली आहे.
हि कार्यवाही अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली खंडेराय पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड, उदम, व्हि. एच. घोगरे, सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड, बळीराम दासरे, पोलीस उप निरीक्षक, नियंत्रण कक्ष, नांदेड यांच्यासह पोलीस अंमलदार सहा पोलीस उप निरीक्षक गुंडेराव करते नेमणुक पौत्तीस ठाणे लिंबगांद, देवा चव्हाण, तानाजी घेळगे, मोतीराम पवार नेमणुक द. वि. पथक, राजू बोधगरि, इसराईल मोक्ष, अनिल बिरादार, साहेबराव कदम खंडणी विरोधी पथक, अकबर पठाण, मिलींद नरचाग नेमणुक स...
