Thursday, May 21

Tag: in the 100 days of office reform special campaign

100 Days ; शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक

100 Days ; शंभर दिवस कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत विभाग स्तरावर जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड। शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिमेत विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील तालुकास्तरीय शासकीय कार्यालयात दुसऱ्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर विभागात नांदेड जिल्ह्यातील 6 कार्यालयांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर पाच कार्यालय असून चार कार्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी या नेत्रदीपक कामगिरी बद्दल या सर्व कार्यालयांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.  विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरीत तालुका स्तरीय शासकीय कार्यालयात नांदेड जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलूर, तहसिलदार नांदेड, उपअधिक्षक भूमि अभिलेख नांदेड, उपअभियंता म.जी.प्रा. नांदेड, उपअभियंता पाणी पुरवठा भोकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी क...
error: Content is protected !!