Tuesday, June 30

Tag: in state level sports competition

Winning start of Pune team : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे संघाची विजयी सुरूवात

Winning start of Pune team : राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पुणे संघाची विजयी सुरूवात

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| राज्यस्तरीय महसूल क्रीडा स्पर्धेमध्ये आज झालेल्या क्रिकेटच्या शुभारंभ सामन्यात पुणे विभागाने छत्रपतीसंभाजीनगर विभागाचा रोमहर्षक सामन्यात 7 धावांनी पराभव केला. आज दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी क्रिकेटच्या सामन्याची सुरुवात केली. सर्व खेळाडुंची ओळख झाल्यानंतर सामन्याला सुरूवात झाली. पुणे विभागातर्फे उमाकांत मोरे, हरिष जनिरे, विकास माने यांनी अनुक्रमे 29, 20, 25 धावा काढत सर्वाधिक संघातर्फे धावा केल्या. तर संभाजीनगरकडून दिनेश सरोदे, पुणित मान, विठ्ठल गाडेकर यांनी गोलंदाजी करत अनुक्रमे 3, 2, 2 बळी घेतले. तत्पूर्वी संभाजीनगरकडून केसामी यांनी 33 धावा काढल्या. दिनेश सरोदे यांनी 31 धावा काढल्या. सर्व संघ 113 धावाकडून बाद झाला. पुणे संघाकडून असिफने 3 बळी घेतले. श्री गुरूगोविंदसिंघजी क्रिडा संकुलातील क्रिकेट मैदानावर हा समाना रंगला. उद्यापासून तीन दिवस याठिकाणी क्रिकेटच्या सामने होणार आहेत....
error: Content is protected !!