Wednesday, May 13

Tag: in Nanded Zone: Raid on Matka Den

Nanded police Raid : नांदेड परिक्षेत्रात धडक कारवाई : मटका अड्ड्यावर छापा, अवैध रेती वाहतूकही पकडली!

Nanded police Raid : नांदेड परिक्षेत्रात धडक कारवाई : मटका अड्ड्यावर छापा, अवैध रेती वाहतूकही पकडली!

नांदेड, क्राईम
नांदेड | नांदेड परिक्षेत्रात अवैध धंद्यांवर लगाम घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने जोरदार धडक कारवाया करत गुन्हेगारीला मोठा धक्का दिला आहे. 🔴 लोह्यात मटका अड्ड्यावर छापा दिनांक 18 मार्च 2026 रोजी लोहा शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात एका शेडमध्ये सुरू असलेल्या मटका बुकीवर पोलिसांनी अचानक छापा टाकला. या कारवाईत तब्बल 17 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कडून ₹62,600 रोख व 3 मोबाईल असा ₹96,100 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, स्थानिक नगरसेवकाचा सहभाग उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 🔴 पालम येथे अवैध रेती वाहतूक पकडली त्याच पथकाने 17 मार्च रोजी पालम-पेठ पिंपळगाव रोडवर कारवाई करत अवैधरीत्या रेती वाहतूक क...
error: Content is protected !!