Friday, May 15

Tag: in Nanded on Sunday

meeting : अ. भा. गुरु रविदास समता परिषदेची रविवारी नांदेड येथे व्यापक बैठक..!

meeting : अ. भा. गुरु रविदास समता परिषदेची रविवारी नांदेड येथे व्यापक बैठक..!

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद जिल्हा शाखा नांदेडची व्यापक बैठक रविवार दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रयागगंगा, प्रकाश नगर समोर, विजयनगर, तरोडा बु. नांदेड येथे आयोजित या बैठकीत १) वधू वर परिचय मेळावा आयोजित करणे, २) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम घेणे, ३) समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे नियोजन करणे, ४) संत रविदास गृहनिर्माण संस्थेची शासनाने परत घेतलेली जागा पुनःश्च मिळवण्यासाठी रुपरेषा ठरविणे, ५) नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करणे तसेच ६) आरक्षणाचे वर्गीकरण हे विषय ठरविण्यात आले आहेत. या बैठकीस समता परिषदेचे नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर, प्रदेश महासचिव नामदेव फुलपगार, लोकस्वराज्य आंदोलनाचे नेते प्रा. रामचंद्र भ...
Madhav Devsarkar : नांदेडमध्ये मराठा समाजाची वज्रमूठ राज्यस्तरीय बैठक रविवारी

Madhav Devsarkar : नांदेडमध्ये मराठा समाजाची वज्रमूठ राज्यस्तरीय बैठक रविवारी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मराठा समाजाची पुरोगामी चळवळ मोडून काढून सरकार मराठा समाजाची कोंडी करण्याचा घाट घालत आहे. त्यामुळे सरकारचे मनसुबे उधळून लावून मराठा समाजाबद्दल षडयंत्र रचणार्‍यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी समाजाची पुन्हा एकदा ताकद दाखवून देण्यासाठी नांदेडमध्ये रविवार, दि. 27 जुलै रोजी वज्रमूठ राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत समविचारी मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील, अशी माहिती स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर (Madhav Devsarkar) यांनी दिली आहे. महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीसाठी गेल्या अनेक वर्षापासून लढा देणार्‍या संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला त्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे लढाऊ नेते विजय भैया घाडगे यांच्यावर लातूरमध्ये सत्ताधार्‍यांकडून झालेला भ्याड हल्ला, या ...
error: Content is protected !!