Saturday, May 16

Tag: in Maharashtra state on November 20

Maharashtra Assembly Election  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार -NNL

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह ४८ विधानसभा आणि २ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पह...
error: Content is protected !!