Thursday, May 14

Tag: in Loha Assembly Constituency

election training in Loha Assembly : लोहा विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षणासाठी २ हजार २४६ कर्मचारी: गैरहजर १५० जणांना नोटीस -NNL

election training in Loha Assembly : लोहा विधानसभा क्षेत्रात निवडणूक प्रशिक्षणासाठी २ हजार २४६ कर्मचारी: गैरहजर १५० जणांना नोटीस -NNL

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| विधानसभा मतदार संघात २६ व २७ तारखेला निवडणुकीचे पाहिले प्रशिक्षण पार पडले. विधानसभा व नांदेड लोकसभा या दोन्ही निवडणूक मतदान प्रकियेसाठी २ हजार १४६ कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे .मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान कर्मचारी असे १५० जण दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी गैरहजर होते. त्या सर्वाना निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी तातडींच्या कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आल्या असून २४ तासात खुलासा करावा अन्यथा कार्यवाही करू असे लेखी कळविण्यात आले आहे. लोहा विधानसभा मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत २६ व२७ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह समोरील के के मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण पार पडले .दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणात सहायक निवडणूक अधिकरी तहसीलदार विठ्ठल परळीकर, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्व...
Loha Assembly Constituency : १९९० नंतर पहिल्यांदाच लोहा विधानसभा मतदार संघात “धनुष्यबाण ” नाही -NNL

Loha Assembly Constituency : १९९० नंतर पहिल्यांदाच लोहा विधानसभा मतदार संघात “धनुष्यबाण ” नाही -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होताच असतात.हल्ली सोशल मीडिया, रिल्सचा जमाना आहे.वाट्टेल तशा पोस्ट व कमेंट होत असतात पण मतदार संघ निहाय काही आगळ वेगळ असते. काही प्रेरणादायी असते काही इतिहास घडलेला असतो नवीन पिढीला त्याचा अभ्यास असायला पाहिजे. लोहा पूर्वीचा कंधार विधानसभा मतदारसघात जसा "शेकाप "चा खटारा -,काँग्रेसचा पंजा"यांच्यात पारंपरिक लढत व्हायची तशीच १९९० नंतर शिवसेनेचा "धनुष्यबाण "आला .पण ७ निवडणूक व तब्बल ३४ वर्षानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत "हे चिन्ह "मतदान यंत्रावर राहणार नाही. लोहा पूर्वी कंधार मतदार संघात भाई केशवराव धोंडगे , ऍड ईश्वरराव भोसीकर, भाई गुरुनाथराव कुरुडे, रोहिदास चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर शंकरअण्णा धोंडगे व श्यामसुंदर शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे गोविंदराव मोरे टेकळीकर हे बैल जोडी या चिन्हावर निवडणून आले होते १...
error: Content is protected !!