Wednesday, May 13

Tag: in Himayatnagar on Sunday

Health Camp to be held ; हिमायतनगरात रविवारी होणाऱ्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

Health Camp to be held ; हिमायतनगरात रविवारी होणाऱ्या मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

आरोग्य, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार। दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या वतीने हिमायतनगर येथे दिनांक11 में रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, या शिबिराचा सर्व गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केले आहे. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात येत असते, त्याचं पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा येणाऱ्या11 मे रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंगल कार्यालय परिसरात मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाबा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जु...
error: Content is protected !!