Tuesday, May 26

Tag: in Hadgaon Municipal Council

Jijau statue : राष्ट्रमाता जिजाऊ पुतळ्याच्या स्तंभ बांधकामाचे भूमिपूजन; हदगाव नगरपरिषदेत उद्यान सुशोभीकरणाला सुरुवात

Jijau statue : राष्ट्रमाता जिजाऊ पुतळ्याच्या स्तंभ बांधकामाचे भूमिपूजन; हदगाव नगरपरिषदेत उद्यान सुशोभीकरणाला सुरुवात

नांदेड, महाराष्ट्र
हदगाव, गौतम वाठोरे| जागतिक महिला दिनानिमित्त हदगाव नगरपरिषदेमार्फत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या नियोजित पुतळ्याच्या स्तंभाच्या बांधकामाचे भूमिपूजन तसेच राष्ट्रमाता जिजाऊ उद्यान व नमो गार्डनच्या सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. हा कार्यक्रम हदगाव–हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव पाटील कदम व नगराध्यक्ष भास्कर दादा सुभाष वानखेडे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला विवेक देशमुख (शिवसेना जिल्हाप्रमुख), संभाजीराव लांडगे (माजी जिल्हा परिषद सदस्य), बाळासाहेब कदम (माजी सभापती), अनिल पाटील बाभळीकर (माजी जिल्हा परिषद सदस्य), बाबूसराव कदम (माजी उपसभापती), बबन माळोदे (शहरप्रमुख), डॉ. संजय पवार, युवा नेते आबा वानखेडे, सौ. शितलताई पाटील (महिला जिल्हाप्रमुख, नांदेड), संदेश पाटील हडसणीकर (य...
Politics :हदगाव नगरपरिषदेस “सर्वसाधारण महिला” आरक्षण — अनेक दिग्गज पुरुषांना धक्का!

Politics :हदगाव नगरपरिषदेस “सर्वसाधारण महिला” आरक्षण — अनेक दिग्गज पुरुषांना धक्का!

नांदेड, कृषी, राजकीय
हदगाव, गौतम वाठोरे| गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून सोमवारी मुंबई येथे नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीनुसार हदगाव नगरपरिषद नगराध्यक्ष पद “सर्वसाधारण महिला” या गटासाठी राखीव ठरले आहे. या निर्णयामुळे नगराध्यक्षपदाच्या तयारीत असलेल्या अनेक दिग्गज पुरुष इच्छुकांना मोठा धक्का बसला असून राजकारणातील समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक पुरुष नेत्यांनी दीर्घकाळ तयारी केली असताना त्यांच्या आशांवर क्षणात पाणी फिरले आहे. महिला सत्तेची हॅटट्रिक? हदगाव नगरपरिषदेत याआधीही दोन वेळा महिला नगराध्यक्षा होत्या. यंदाही तीसऱ्यांदा महिला नगराध्यक्षा विराजमान होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक महिला विरुद्ध महिला अशा रंगात रंगण्याची दाट शक्यता आहे. “महिला सक्षमीकरणाचा न...
error: Content is protected !!