Friday, May 15

Tag: in Hadgaon city are without water…..!

Even though summer ; उन्हाळा सुरू झाला तरी हदगांव शहरातील शासकीय कार्यालये पाण्याविना…..!

Even though summer ; उन्हाळा सुरू झाला तरी हदगांव शहरातील शासकीय कार्यालये पाण्याविना…..!

नांदेड, लाइफस्टाइल
हदगांव, शेख चांदपाशा। एकीकडे शासनाच्या जल जीवन मिशन अभियानाच्या माध्यमातून घराघरात शुद्ध पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. अनेक गावांत लाखो रुपये खर्चुन याचे कामही सुरू आहे. असे असताना दुसरीकडे मात्र शहरातील अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांत कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होतांना दिसून येत नाही. त्यामुळे या नागरिकांवर कोणी पाणी देता का..? पाणी, असे म्हणत भटकंती करण्याची वेळ आली आहे. मार्च महिना सुरू होताच उन्हाची चाहूल लागली आहे, दिवसेंदिवस उष्णतेचा पारा चढत असून, पिण्यासाठी पाणी आवश्यक असताना मात्र शहरातील काही महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात नागरिकांना पाणी मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे, शासनाद्वारे थंड व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मशीन प्राप्त झाल्या. पण अल्पावधीतच योग्य देखभाली अभावी व पाणीटंचामुळे या मशीन जागेवरच खराब होत आहेत. त्यामुळे अनेकदा कार्या...
error: Content is protected !!